Description
पुस्तकाचे नाव: सार्थ अगदतंत्र
लेखक: डॉ.शीतल प्रकाश मिरजकर
पुस्तकाचे स्वरूप:
हे पुस्तक आयुर्वेदातील एक महत्त्वाचे ग्रंथ “अगदतंत्र” यावर आधारित आहे. यामध्ये विषचिकित्सा, विशेषतः साप, विंचू, कोळा, इतर कीटकांच्या विषबाधांवर आणि विषारी वनस्पतींवर उपचार कसे करावे, याचे शास्त्रीय पद्धतीने विवेचन केले आहे. पुस्तकामध्ये विविध औषधी वनस्पती, धातू व खनिज, तसेच त्यांच्या औषधी गुणधर्मांचा सुंदर अभ्यास केला आहे.

Reviews
There are no reviews yet.